सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जीवनसत्त्वाचा एक प्रकार.
उदाहरणे : ड ह्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे मुडदूस संभवतो.
समानार्थी : ड-जीवनसत्त्व
वसा में घुलनशील एक प्रकार के विटामिनों का वर्ग।
अर्थ : हिंदी वर्णमालेतील (मराठीतीलदेखील) तेरावे आणि ट वर्गातील तिसरे व्यंजन.
उदाहरणे : डचे उच्चारण टाळू व जीभ यांचाच एकमेकांना स्पर्श होतो.
समानार्थी : ड अक्षर, ड व्यंजन
हिंदी वर्णमाला का तेरहवाँ और टवर्ग का तीसरा व्यंजन अक्षर।
A letter of the alphabet standing for a spoken consonant.
स्थापित करा
ड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. da samanarthi shabd in Marathi.